मुख्य पृष्ठ - HOME

                                               Dhamra Sanskar - धर्म संस्कार
धर्म संस्कार म्हणजे आपल्या धर्मात ऋषीमुनींनी जें काही स्तोत्रे रचली, प्रथा पाडल्या/ पडल्या त्या सर्वांनाच एक अर्थ आहें, त्यामागे काही कथा आहेत आणि त्यामागे एक उद्देश आहें की त्या सर्वांचा आपल्या मानवी मनावर प्रभाव पडावा , त्यातून आपण काही बोध घ्यावा आपण आपले जीवन समृद्ध करावे.
      
जेव्हा आपण कोणतेही स्तोत्र वाचतो / म्हणतो तेव्हा त्या स्तोत्रातून आपल्याला एक शक्ति मिळत आसते. त्यातून जें पवित्र तरंग मिळतात त्यांचा आपल्या मनावर शरीरावर चांगला परिणाम होत असतो म्हणजेच आपल्या मनावर संस्कार होत असतात
      
जसं की प्रत्येक सणा मागे एक एक कथा आहें त्या प्रत्येक कथेतून एकच बोध मिळतो की प्रत्येक वाईट गोष्टीवर , वृत्तीवर , व्यक्तीवर मात करून तो तो सण किंवा तो  दिवस त्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पण खूप वेळेला आपल्याला माहित नसते की जें सण आपण साजरे करतो , तो का ? कशासाठी आणि कशाच्या स्मरणार्थ साजरा करतो?
      
तसेच आज धकाधकीच्या जीवनात आपण अनंत अडचणींना तोंड देत असतो आणि त्यातून आपण आपले मन स्वास्थ गमावून बसतो. पण अश्याच वेळी आपल्या धर्मात सांगितलेल्या स्तोत्रांचा किंवा श्लोकांचा आधार घेतला तर आपल्या खूप अडचणी सुटू शकतात किंवा त्यांना तोंड देण्यासाठी बाळ मिळते. तर कधी काही अशी परीस्थीती आपल्या समोर उभी राहते की त्यावेळेस काय करावे सुचत नाही; पण जगात कसे वागावे, कसे राहावे , बोलावे ह्या सर्व गोष्टी आपल्याला समर्थ रामदासांनी दास बोधात सांगितलेल्या आहेत आणि मनाला कसे सावरावे हे मनाचे श्लोकांत ( Manache Shlok ) सांगितले आहें.  
      
ह्या ब्लॉग वर सर्व सणा बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहें रोज म्हणावयाची स्तोत्र तसेच मनाचे श्लोक दिलेले आहेत.



  


 Dharma Sanskar blog is in Marathi language as it is well known language in India - Maharashtra.  All Hymns comes in Sanskrit and get translated in Marathi - Devanagari language. In India, every child used to recite " Shubhamkaroti " in the evening. We also give those Hymns on this blog. Those people who resides outside India, will help to get all these online.

We have given all information about all Indian Festivals that is why do we celebrate particular festival ? what is the reason behind each and every festival ? Intention behind this is very pure that every one should know reason why we do celebrate festivals We should have knowledge of this. Sometimes parents are not able to provide all information of festivals to their kids , in that situation we will help those parents.
      
Saint Ramadas Swamy have given us a wonderful gift in form of Hymn that is "Manache Shok ".  In today's world , we do face many problems which disturbs us and sometimes ruin us thoroughly. Manache Shlok teaches us that how should we behave or face any problems in difficult situation. It gives us peace and make us strong by mentally. We have provided " Manache Shlok " in Marathi language as it is. Who resides outside India ( NRI ) , it will be very useful to those people to get it online. All Hymns gives us power and gives us positive approach towards our life.
   
    In section of " online shopping ", we have provided all branded and well known companies products from USA, Canada, Australia, China, UAE etc  of all ranges and all types for daily uses. Even some companies provides free shipping and people can rely on it. More than 300 companies products are displayed in this section.